उत्कृष्ट संसदपटु मा.आमदार शंभूराज देसाईसाहेब यांची वैयक्तिक माहिती.

१. नाव : श्री.शंभूराज शिवाजीराव देसाई         
२. जन्मतारीख : १७ नोव्हेंबर १९६६         
३. पत्ता : मु.पो.मरळी (दौलतनगर), ता.पाटण,जि.सातारा         
(०२३७२) २६८०२५, २६८०२६, २६८०४० कोयना दौलत,१७२-१ रविवार पेठ, सातारा शहर, जि.सातारा (०२१६२) २३३८६५,२३४०१० ४ शैक्षणिक पात्रता : टी.वाय बी.कॉम          
५ सामाजिक कार्याची माहिती ; १ चेअरमन - लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि.दौलतनगर, ता.पाटण, जि.सातारा. (सन १९८६ ते सन १९९६)-१० वर्षे सहकार क्षेत्रात पदार्पण, वयाच्या १९ व्या वर्षी-आशिया खंडातील सर्वात लहान पहिले चेअरमन          
मार्गदर्शक - मोरणा शिक्षण संस्था,मरळी,ता.पाटण,जि.सातारा.(सन १९८६ पासुन)          
अध्यक्ष - लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशन दौलतनगर,ता.पाटण,जि.सातारा (सन १९८६ पासून)          
संचालक - महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि.मुंबई (सन १९८६ पासून आजअखेर) २८ वर्ष          
सदस्य - सातारा जिल्हा परिषद (सन १९९२ ते २००२) १० वर्ष          
मार्गदर्शक संचालक - लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि,दौलतनगर,ता.पाटण,जि.सातारा.सन १९९७ पासून          
माजी अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य सहकार परिषद,मुंबई महाराष्ट्र शासन (मंत्री पदाचा दर्जा) सन १९९७ ते १९९९-२ वर्ष          
संचालक - बॅंक आॅफ महाराष्ट्र,पुणे,केंद्र शासन प्रतिनिधी, ५ नोव्हेंबर, २००१ पासून २००४ पर्यंत          
संस्थापक व मार्गदर्शक - शिवदौलत सहकारी बॅंक लि.मल्हारपेठ, ता.पाटण,जि.सातारा.सन २००१ पासून          
विधानसभा सदस्य, पाटण विधानसभा मतदारसंघ -
१) दि.१६, आॅक्टोंबर, २००४ पासून २००९ पर्यंत सन २००४ ते २००९ चे पहिल्याच आमदारकीच्या कालावधीमध्ये राष्ट्रकूल संसदीय मंडळाचा उत्कृष्ट संसदपट्टू पुरस्कार प्राप्त.
२) विधिमंडळाचे सर्वात महत्त्वाच्या लोकलेखा समितीचे सदस्य.:-   उत्कृष्ट संसदपट्टू मा.आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असणा-या संस्था व संघटना